Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या

मुंबई प्रतिनिधी - परीक्षेदरम्यान कॉपी करताना 16 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मुंबईतील चेंबूर परिसरात ही घटना घडली आहे. घटनेनंतर मुलीला

स्वतःच्याच गॅरेजमध्ये गळफास घेऊन गॅरेज चालकाची आत्महत्या
संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई प्रतिनिधी – परीक्षेदरम्यान कॉपी करताना 16 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मुंबईतील चेंबूर परिसरात ही घटना घडली आहे. घटनेनंतर मुलीला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इयत्ता नववी मध्ये शिकणारी16 वर्षीय ही मुलगी इंदिरानगर चेंबूर कॅम्प या परिसरात राहत होती. मंगळवारी मुलीची परीक्षा चालू असताना शिक्षकांना मुली जवळ कॉपी असल्याचे निदर्शनात आले दरम्यान शिक्षकाने मुलीच्या आई-वडिलांना शाळेमध्ये बोलवून घडलेला प्रकार सांगितला. या घटनेमुळे मुलीच्या मनात नैराश्य निर्माण झाले, व तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लगेचच तिला जवळच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले

COMMENTS