झोपाळ्यावर उभं राहणं उर्फीला पडलं महागात

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

झोपाळ्यावर उभं राहणं उर्फीला पडलं महागात

हात सुटला अन् झाली अशी फजिती

आपल्या फॅशनमुळे उर्फी जावेद(Urfi Javed) कायमच चर्चेत असते. नुकतंच उर्फीचं 'हाय ये है मजबूरी' गाणं प्रदर्शित झालं. 'हाय ये है मजबूरी' गाण्याचा एक  व्ह

उर्फी जावेदने गुपचुप उरकला साखरपुडा?
उर्फी जावेदवर भडकले प्रसिद्ध कॉमेडियन
हार्ट कट ड्रेसमुळे उर्फी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

आपल्या फॅशनमुळे उर्फी जावेद(Urfi Javed) कायमच चर्चेत असते. नुकतंच उर्फीचं ‘हाय ये है मजबूरी’ गाणं प्रदर्शित झालं. ‘हाय ये है मजबूरी’ गाण्याचा एक  व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये ती शूटिंगदरम्यान झुल्यावर उभी असल्याचे दिसत आहे. पण अचानक तिचा तोल बिघडला आणि ती पडली. तेथे उपस्थित असलेल्या टीमने तिला वाचवण्यासाठी तातडीने धाव घेतली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती ऑरेंज कलरच्या साडीत दिसत आहे. यामध्ये उर्फीचा खूप बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज पहायल मिळतोय.

COMMENTS