जळगाव प्रतिनिधी - हिंदू संस्कृतीत गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी गुढी उभारली जाते. त्यामुळे गिरीश महाजन यांनी आपल्या राहत्या घरी सपत्नीक गु

जळगाव प्रतिनिधी – हिंदू संस्कृतीत गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी गुढी उभारली जाते. त्यामुळे गिरीश महाजन यांनी आपल्या राहत्या घरी सपत्नीक गुढी उभारली. तसेच या दिवसापासून नववर्षाची सुरुवात होते. त्यामुळे दिवसाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच दररोज निसर्गाच्या वातावरणात बदल होत असून यावेळी शेतकरी बांधवांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नसून त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले.
COMMENTS