Homeताज्या बातम्यादेश

पुरीमध्ये चेंगराचेंगरी; एका भाविकाचा मृत्यू

पुरी : ओडिशातील पुरीमध्ये भव्य आणि ऐतिहासिक भगवान जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली आहे. दरम्यान या रथ यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक जमले असून या य

कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे : प्रवीण घुले
मशिदी वरील भोंग्यांचा त्रास आम्ही उदाहरणासह समोर आणला l LOK News 24
कारखान्यांची दुहेरी कर आकारणी होणार रद्द; महसूल मंत्री थोरातांची उद्योग मंत्री देसाईंशी चर्चा, नगरच्या उद्योजकांना दिलासा

पुरी : ओडिशातील पुरीमध्ये भव्य आणि ऐतिहासिक भगवान जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात झाली आहे. दरम्यान या रथ यात्रेत मोठ्या प्रमाणात भाविक जमले असून या यात्रेत चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत एका भविकाचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो भाविक जखमी झाले. रथ ओढत असताना हाणामारीत ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आपत्कालीन सेवांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भगवान जगन्नाथाच्या ऐतिहासिक रथयात्रेत लाखो भाविकांनी गर्दी केली होती. यंदा ही यात्रा दोन दिवस चालणार आहे.

COMMENTS