Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री काळाराम मंदिर संस्थानच्या वतीने श्रीरामछंद प्रदर्शन

नाशिक प्रतिनिधी :- श्री काळाराम मंदिर संस्थान आयोजित प्राचीन नाणे अभ्यासक व संग्राहक चेतन राजापूरकर यांच्या संग्रहातील २६०० वर्षांपासून, तर आतापर

देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला – बाळासाहेब थोरात
आधुनिक न्यायवैद्यक तंत्रज्ञान काळाची गरज ः माजी लोकायुक्त टहलियानी

नाशिक प्रतिनिधी :- श्री काळाराम मंदिर संस्थान आयोजित प्राचीन नाणे अभ्यासक व संग्राहक चेतन राजापूरकर यांच्या संग्रहातील २६०० वर्षांपासून, तर आतापर्यंतची श्रीराम भगवान जीवनचरित्र व रामराज्य संदर्भ दर्शविणाऱ्या अनेक राजवटींचे प्राचीन नाणे व पोस्टल स्टॅम्प यामधून प्राचीन काळातील श्रीरामराज्याची संकल्पना उलगडणारे एक भव्य प्रदर्शन दि. १६ व १७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. हे ‘श्रीरामछंद’ प्रदर्शन हे श्री काळाराम मंदिर प्रांगण, पंचवटी येथे वेळ सकाळी १०.३० ते रात्री ८ या वेळेत पाहता येईल.

COMMENTS