Homeताज्या बातम्यादेश

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली

नवी दिल्ली ः काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना गुरुवारी ताप व छातीतील संसर्गामुळे तातडीने दिल्ली स्थित सर

खिंडवाडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
हॅम्लेट, नटसम्राट अन् शरद पवार !
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला

नवी दिल्ली ः काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना गुरुवारी ताप व छातीतील संसर्गामुळे तातडीने दिल्ली स्थित सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. सर गंगाराम रुग्णालय ट्रस्ट सोसायटीचे चेअरमन डॉक्टर डी एस राणा यांनी सांगितले की, ’यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांना 2 मार्च रोजी चेस्ट मेडिसिन विभागाचे सीनिअर कंसलटंट डॉक्टर अरुप बसू यांच्या निगराणीखाली सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS