Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोणीतरी जाणीवपूर्वक वावड्या उठवत आहे

9 मंत्र्यांपैकी कोणीही नाराज नसल्याचे शंभूराज देसाईंनी सांगितले

“खाते वाटपावर आमच्या नऊ मंत्र्यांपैकी कोणीही नाराजी व्यक्त केली नाही. नाराज असल्याचा वावड्या जाणीवपूर्व उठवल्या जात आहेत,” असं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी म्हटलं. तसंच चांगल्या वातावरणात अधिवेशन पार पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न राबवा : पालकमंत्री शंभूराज देसाई
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के खर्च करा : ना. शंभूराज देसाई
विकास कामांना निधी मंजूर करण्याचा माझा प्रयत्न : ना. शंभूराज देसाई

COMMENTS