नाशिक : केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाचा अपघातानंतर बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुचाकीवरून तोल जाऊन गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडल्यानंतर जवान वाहून गेल्याची माहिती आहे. गणेश गीते असे बेपत्ता जवानाचे नाव असून ते पंतप्रधानांच्या विशेष पथकात तैनात असल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्री दादा भुसे घटनास्थळी गेले असता संतप्त गावकर्यांनी त्यांना घेराव घातला.

COMMENTS