Solapur : बनावट डिझेल विक्री करणारी टोळी जेरबंद (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : बनावट डिझेल विक्री करणारी टोळी जेरबंद (Video)

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये केमिकल पासून तयार केलेले बनावट डिझेल विक्री करणाऱ्या टोळीला टँक

खरा न्याय जनतेच्या दरबारातच …
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन
गडचिरोलीत चार जहाल नक्षलवाद्यांचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकातील एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये केमिकल पासून तयार केलेले बनावट डिझेल विक्री करणाऱ्या टोळीला टँकरसह सोलापूर पोलिसांनी जेरबंद केलं आहे.17 कोटी 20 लाख 90 हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.यामध्ये नऊ जणांना अटक  करण्यात आली आहे.संबंधित ‘ओम पेट्रो स्पेसीलिटिज लिमिटेड’ हि कंपनी  पालघर जिल्ह्यातील खूपरी येथील हिमांशू भूमकर यांची असल्याच समोर आल्याने,सोलापूर पोलीस गुन्हे शाखेने पालघर येथे जाऊन कंपनीच्या मशिनरी सील केल्या आहेत.

COMMENTS