बुलढाण्यातील माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा राज्यातून प्रथम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाण्यातील माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा राज्यातून प्रथम

बुलढाणा प्रतिनिधी - आतापर्यंत शाळा , आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत यांना आयएसओ मानांकन मिळाल्याचे आपण पाहिले आहे, मात्र आता कृषी विभागाच्या माती, पाणी प

कोल्हापूरात मडकी खरेदीसाठी लोकांचा कल
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील
निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कॉ. पानसरे प्रबोधन पुरस्कार : डॉ. श्रीपाल सबनीस

बुलढाणा प्रतिनिधी – आतापर्यंत शाळा , आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत यांना आयएसओ मानांकन मिळाल्याचे आपण पाहिले आहे, मात्र आता कृषी विभागाच्या माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळेला हे आयएसओ मानांकन मिळाले आहे, आणि राज्यातील पहिले नामांकन हे बुलढाण्यातील प्रयोग शाळेला मिळाले आहे.

शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी मातीची तपासणी महत्त्वाची असते. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात माती सर्वेक्षण आणि माती चाचणी प्रयोगशाळा उभारण्यात आलेल्या आहेत, या प्रयोगशाळेतून मातीची तपासणी करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या आरोग्यपत्रिका बुलढाणा येथील माती परीक्षण प्रयोगशाळेतील नमुने घेण्याचे काम पाच वर्षांपासून आघाडीवर आहे, या प्रयोगशाळेत पाच वर्षांत ८ लाख १० हजार २८ जमिनींच्या आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत.

COMMENTS