Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळीत जिल्हाधिकार्‍यांकडून नियोजित विविध संस्थांच्या जागेला भेटी

परळी वैजनाथ प्रतिनिधी - दीपा मुधोळ-मुंडे  मॅडम जिल्हाधिकारी बीड यांनी आज परळी वैजनाथ येथे (1)केंद्रीय विद्यालय परळी तालुक्यात चालू करण्यासाठी जाग

काँगे्रस गळती रोखणार कशी ?
वीजक्षेत्रातील खासगीकरणाच्या विरोधात लढा उभारणे गरजेचे
राज्यात अवकाळीने 87 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

परळी वैजनाथ प्रतिनिधी – दीपा मुधोळ-मुंडे  मॅडम जिल्हाधिकारी बीड यांनी आज परळी वैजनाथ येथे (1)केंद्रीय विद्यालय परळी तालुक्यात चालू करण्यासाठी जागेची पहाणी केली.(2)परळी  नगरपालिका हद्दीत भुयारी गटार योजना अंतर्गत चालू असलेल्या कामांची पहाणी केली.(3)परळी शहरात हिंदू-हदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालू करण्यासाठी जागेची पहाणी(4) तालुका क्रिडा संकुल साठी जागेची पहाणी केली.(5) परळी- नगर   रेल्वे साठी प्रोच रेल्वे पटडी साठी पहाणी केली.दुपारी 12 ते 3-30 या वेळेत भर उन्हात  पहाणी केली.यावेळी उपजिल्हाधिकारी  नम्रता चाटे, औष्णिक विद्युत केंद्राचे  मुख्य अभियंता प्रफुल्ल  भदाने, तहसीलदार सुरेश शेजूळ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्रिबक कांबळे,  पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय केंद्रे, न.प,चे  कार्यालय अधिक्षक संतोष रोडे, डॉ लक्षमण मोरे  तालुका आरोग्य अधिकारी ,श्री कनाके सर गशिअ व  संबधित विभागातील अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS