Homeताज्या बातम्यादेश

स्वाती मालीवाल मारहाणीचा तपास एसआयटी करणार

नवी दिल्ली ः आता आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर सीएम हाऊसमध्ये झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा विशेष तपास पथक करणार आ

नगरला लस नसल्याने लसीकरणाला मिळाली सुट्टी
परतीच्या पावसाने हेळगावसह कालगाव परिसरास झोडपले
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरास भेट

नवी दिल्ली ः आता आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर सीएम हाऊसमध्ये झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा विशेष तपास पथक करणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटीचे नेतृत्व उत्तर दिल्लीच्या डीसीपी अंजिता चेप्याला करत आहेत. या पथकात निरीक्षक दर्जाच्या 3 अधिकार्‍यांचाही समावेश आहे. ज्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍याचाही समावेश आहे. तपास केल्यानंतर एसआयटी आपला अहवाल वरिष्ठांना सादर करेल.

COMMENTS