बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छल आणि म्युझिक कंपोजर मिथुन शर्मा यांचा विवाह सोहळा पार पडला. मुंबईमध्ये पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार
बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छल आणि म्युझिक कंपोजर मिथुन शर्मा यांचा विवाह सोहळा पार पडला. मुंबईमध्ये पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.पलकनं तिच्या ब्रायडल लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मिथुनसोबतचे हे फोटो शेअर करुन पलकनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आज आम्ही दोघे एक झालो आहोत.’ पलकनं शेअर केलेल्या या फोटोला गायक शान गायिका अदिती सिंह शर्मा आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS