“सिंधुताईंच्या जाण्याने असंख्य मुले पोरकी झाली” – राज्यपाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“सिंधुताईंच्या जाण्याने असंख्य मुले पोरकी झाली” – राज्यपाल

मुंबई : स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला - मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सा

मनोज जरांगे यांचे उपोषण 9 व्या दिवशी स्थगित
सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजवाणी करा : हसन मुश्रीफ
शालेय अभ्यासक्रमात कृषि विषयाचा होणार समावेश

मुंबई : स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, ही प्रार्थना करतो असे राज्यपालांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटले आहे.

COMMENTS