Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा.

अनोख्या पोस्टरने वेधले लक्ष.

भाजपकडून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना ईडीच्या माध्यमातून अडकविण्याचा डाव सुरू आहे, ज्यांच्यावर आरोप केले जातात, ती मंडळी भाजपात आली की कारवाई थांबत आहे. केवळ विरोधी पक्षांनाच लक्ष केले जात असल्याने ‘भाजप नेत्यांवर ईडीची कारवाई दाखवा आणि लाख रुपये बक्षीस मिळवा’, अशा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी क्रांती चौकात लावलेल्या अनोख्या पोस्टरने लक्ष वेधले आहे.

रांजणगावच्या सरपंचपदी संध्याताई देशमुख
अधिकार्‍यांकडून पत्रकाराला अपमानास्पद वागणूक
पहाटेचा शपथविधी सरकार बदलण्यासाठी  

COMMENTS