नांदेड प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजनेसाठी गेल्या तीन दिवसांपासून शासकीय निमशासकीय कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये जवळपास 12,000 कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले असून त्यांना राज्य शासनाच्या नियमानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जे उर्वरित कर्मचारी ड्युटीवर आहेत त्यांच्यामार्फत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी आस्थापनांमार्फत कामे सुरळीत पार पडत आहेत.

COMMENTS