Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुळेकरांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी शोले स्टाईल आंदोलन

पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

धुळे प्रतिनिधी - धुळे शहराचा पाणीचा प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे आता पुन्हा निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून अनेक सामाजिक संघटना, पक्ष

रेणापूर येथे रुग्णालयात फळांचे वाटप
राज्यात 546 कोटींची मालमत्ता जप्त ; भरारी पथकाची कारवाई
बाप्पा याच दिवशी विराजमान का होतात.

धुळे प्रतिनिधी – धुळे शहराचा पाणीचा प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे आता पुन्हा निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून अनेक सामाजिक संघटना, पक्ष धुळेकरांना दोन दिवसा होईना मात्र पाणी मिळावे यासाठी आंदोलने करीत आहे. मात्र धुळे मनपा या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी देवपूर भागातील असलेल्या क्षीरे कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे.

COMMENTS