Homeताज्या बातम्याशहरं

सत्ता आणि खुर्चीसाठी उद्या शिवसेना एमआयएम सोबत सुद्धा युती करेल

माजी महापौर नरेश मस्के यांची टीका

ठाणे प्रतिनिधी– शिवसेना पक्षाचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्याने भरारी घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. यावर ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी टीका केली आहे.सत्ता आणि  खुर्चीसाठी उद्या शिवसेना एमआयएम सोबत सुद्धा युती करेल अशी बोचरी टीका त्यांनी केली.

शिवसेना नेत्यांच्या चौकशांना लागणार ब्रेक..? उद्धव ठाकरे-अमित शहांची होणार भेट
शिवसेनेनं बेईमानी करत मुख्यमंत्रिपदाची भूमिका सांगितली आणि भाजपशी युती तोडली
ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव

COMMENTS