अमृतसर प्रतिनिधी- पंजाबमील अमृतसर(Amritsar) मध्ये शिवसेना नेता सुधीर सुरीं(Sudhir Suri) वर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात नेत
अमृतसर प्रतिनिधी– पंजाबमील अमृतसर(Amritsar) मध्ये शिवसेना नेता सुधीर सुरीं(Sudhir Suri) वर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात नेत्याचा मृत्यू झाला आहे. सुरी एका मंदिरासमोर आंदोलनासाठी बसले होते. यादरम्यान त्यांना गोळी घालण्यात आली. गोपाळ मंदिराबाहेर कचऱ्यात देवांच्या मूर्ती सापडल्यामुळे ते आंदोलन करीत होते. यादरम्यान गर्दीतून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात शिवसेना नेत्याचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS