Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संकल्प पूर्ण करण्याचा केला निश्चय

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने गुलमंडी येथे गुढी उभारण्यात आली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शि

स्वत:चे नाव लावयची लाज वाटणारा कसला प्रेरणास्त्रोत : आ. भाई जगताप
आता गुन्हेगाराच्या संपत्तीतून मिळणार पीडित व्यक्तीला मोबदला; नव्या विधेयकात खास तरतूद
मेल्ट्रॉन हॉस्पिटल येथे उष्माघाताच्या रुग्णांसाठी एक स्वतंत्र स्थापन

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने गुलमंडी येथे गुढी उभारण्यात आली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संकल्प पूर्ण करणार आहोत. मी तुळजाभवानीचे दर्शन घेतले आणि तुळजाभवानीला हे सांगितले की उद्यापासून नूतन वर्ष लागतंय खूप मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय होऊ दे. त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दे. न्यायपालिकेला आम्ही हे सांगू शकत नाही. आई जगदंबेला साकडं घातलं. आज जे काही महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे शेतकरी अडचणीत, उद्योजक अडचणीत, व्यापारी अडचणीत आहेत. महाराष्ट्राला जर सुजलाम, सुफलाम करायचं असेल तर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली वाटचाल करावी लागेल. जेव्हा कोरोनाचा उद्रेक झाला त्या काळामध्ये त्यांनी कोरोना पुर्ण नाश केला, संपला होता आणि आज पुन्हा कोरोना तोंड वर काढतोय, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली.

COMMENTS