अहमदनगर प्रतिनिधी - देशपातळीवरील सर्वात मोठा पशुधन एक्स्पो कालपासून शिर्डीत सुरू झाला आहे. दररोज हजारो शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत. पशुसंवर्धन

अहमदनगर प्रतिनिधी – देशपातळीवरील सर्वात मोठा पशुधन एक्स्पो कालपासून शिर्डीत सुरू झाला आहे. दररोज हजारो शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत. पशुसंवर्धन विभागाने देशभरातील विविध आठशे जातींचे पशु पक्षी या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवले असून हरीयाणातील मुऱ्हा जातीचा रेडा या एक्स्पोचे आकर्षण ठरताना दिसत आहे. साधारण बारा कोटी रूपये किंमत असलेला रेडा प्रदर्शनात भल्याभल्यांचे होश उडवत आहे.
COMMENTS