रत्नागिरी प्रतिनिधी – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंसारखा निष्क्रीय मुख्यमंत्री आजवर पाहिला नाही, अशी बोचरी टीका बावनकुळेंनी केली. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मागच्या अडीच वर्षांचा बॅकलॉग भरुन काढत असल्याचं यावेळी बावनकुळे म्हणाले. शिंदे-फडणवीस दररोज १८-१८ तास काम करत असल्याचं बावनकुळेंनी यावेळी सांगितलं. चंद्रशेखर बावनकुळे हे रत्नागिरीत माध्यमांशी बोलत होते.

COMMENTS