Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवार घेणार संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट

नवी दिल्ली : राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्

मोटारसायकलच्या धडकेतचिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू
जामखेड शहर विकास आराखडा स्थगित करावा
पत्रकारांच्या हक्कासाठी संवाद यात्रेत सामील व्हा

नवी दिल्ली : राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद हे आता बीडला जाणार आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरला संपत आहे. हे अधिवेशन संपताच दुसर्‍याच दिवशी शरद पवार सांत्वनपर भेटीसाठी देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणार आहेत. आता शरद पवार मस्साजोग गावात येऊन पोलिस तपास आणि अन्य परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

COMMENTS