Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती खालावली

अहिल्यानगर : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आह

प्रवरेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये पेरू दाब कलम कार्यशाळा संपन्न
जोगेश्‍वरवाडीतील दोघांना पोलिसांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण
प्रवरासंगम येथील विद्या कोरडे दहावीत प्रथम

अहिल्यानगर : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर पिचड यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांना ब्रेन स्ट्रोक आला आहे. राजुर येथील राहत्या घरी असतानाच पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मधुकराव चिपड हे 84 वर्षांचे आहेत. नासिक येथील ’9 पल्स’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांना अर्धांग वायू झाल्याचा प्राथमिक अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा वैभव पिचड आणि कुटुंबीय रुग्णालयात आहेत.

COMMENTS