Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जी.जी खडसे महाविद्यालयाच्या प्रफुल्ल यमनेरेची दिल्लीमध्ये होणाऱ्या आर.डी परेड साठी निवड 

जळगाव प्रतिनिधी- मुक्ताईनगर येथील जी.जी खडसे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्वयंसेवक प्रफुल्ल प्रभाकर यमनेरे तृतीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची  26 जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या परेड साठी निवड झाली आहे.या निवडीबद्दल आज राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रफुल्ल यमनेरे यास पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Osmanabad : परंड्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
पायाभूत कामांसाठी हवेत आठ हजार कोटी
सोमय्या पुत्राची ’पीएच.डी.’ एक्स्प्रेस सुसाट

COMMENTS