मुंबई विमानतळावर सुरक्षा रक्षकाला मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई विमानतळावर सुरक्षा रक्षकाला मारहाण

रिक्षा चालक सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करतोय

मुंबई प्रतिनिधी-   मुंबई विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई एअरपोर्टवर रिक्षा चालकांची गुंडागर्दी सुरू असल्याचं चित्र समोर आलं आहे. य

समता स्पोर्टस क्लब बेलापूरच्या अध्यक्षपदी संजय शेलार
सातारा हद्दवाढीत समाविष्ट भागासाठी 48.50 कोटी निधी
बिळात लपलेले मनुवादी अन् उतावीळ आव्हाड !

मुंबई प्रतिनिधी-   मुंबई विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई एअरपोर्टवर रिक्षा चालकांची गुंडागर्दी सुरू असल्याचं चित्र समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एअरपोर्ट सुरक्षा रक्षक आणि रिक्षा चालकांमध्ये काहीतरी वाद झाल्याचं पाहायला मिळतं. यात रिक्षा चालक सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करताना दिसत आहे. इतकंच नाही तर रिक्षा चालकाने रात्री मद्यपान करून एअरपोर्ट सुरक्षा रक्षकाला मारहाणही केली आहे. ही घटना तिथेच उपस्थित असलेल्या व्यक्तीने कॅमेऱ्यत कैद केली आहे.

COMMENTS