Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात

कोपरगाव तालुका ः हिंदू महासभेचे अध्यक्ष, थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विच

नगर तालुक्यातील 44 गावांच्या पाणी योजनेची वीज तोडली
फटका विक्री बंदीचा अध्यादेश प्रशासना कडून मागे
चौरेच्या अपघाती मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी

कोपरगाव तालुका ः हिंदू महासभेचे अध्यक्ष, थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचारमंच, महाराष्ट्र प्रांत, धर्मयोध्दा माजी खासदार स्व. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण, महाराष्ट्र प्रांत आणि मुंजोबा गणेश मंदिर, यांचे सहभागातून स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटना यांचे वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक कोपरगांव येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी विश्‍व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री दिपक शिनगर, स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटनेचे एकनाथ हिवाळे, निलेश साबळे, राजेंद्र कुदळे, अनिल काले, राजकुमार हलवाई, सचिन साबळे, अमोल हलवाई, नरेंद्र डंबीर, योगेश वाणी, राजेंद्र कुदळे, बाबासाहेब जंगम, सुनील गोखले, सुरेश जोरे, रविंद्र जोशी, दिलीप अरगडे, रितेश कुदळे, नितीन काले, मुकुल आहेर, गोविंदराम चावला, गणेश वाणी, अनिल पारख, दिपक कानकुब्जी, इब्राहिम बागवान, रमेश पवार, शेखर ठोंबरे, सुरेश भोईर, दिपक शिंदे, भाऊसाहेब गुढगे, सोमनाथ व्यवहारे, रमेश गोसावी, किशोर मांडगे, यांचे सह राष्ट्रप्रेमी नागरिक, छोटे व्यापारी उपस्थित होते. सुत्रसंचालन सुशांत घोडके यांनी केले. प्रारंभी प्रतिमापुजन करून लाडू वाटप करण्यात आले. या प्रसंगी स्वातंत्र्यवीर अमर रहे, भारत मात की जय, वंदेमातरम जयघोष करण्यात आला.

COMMENTS