Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदपुरात भाजपची सवाद्य दुचाकी रॅली

अहमदपुर प्रतिनिधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊन 9 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मं

सिंधुदुर्गतील शिवरायांचा पुतळा कोसळला
बीडीओंच्या संपामुळे रोहयोची कामे ठप्प
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने शिंदे फडणवीस सरकार कायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे – चंद्रशेखर बावनकुळे 

अहमदपुर प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होऊन 9 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेत्रत्वाखाली अहमदपूर ते रोकडोबा देवस्थान परचंडा या मार्गावर रॅली काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष करण्यात आला. जनसंपर्क अभियान अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आयोजन करण्यात आले असून सदरील अभियानाचा एक भाग म्हणून आज अहमदपूर ते परचंडा दुचाकी रॅली आयोजीत करण्यात आली होती.
या रॅली मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. भारत चामे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिवणकुमार मद्देवाड, चाकुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ मिरकले ,बालाजी पाटील चाकूरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, माजी सभापती आर.डी. शेळके, माजी समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, भाजपचे चाकूर तालुका अध्यक्ष शिवाजीराव बैनगिरे, माजी उपसभापतीअशोक चित्तिे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, सिनेट सदस्य अ‍ॅड. युवराज पाटील.अ‍ॅड.अमित रेड्डी,.माजी सभापती प्रशांत पाटील,धनराज पाटील,.निळकंठ पाटील, कुलदीप हाके,माजी नगराध्यक्ष सिध्देश्वर पवार, संतोष माने, शंकर अप्पा भालके, राहुल शिवपुजे, किशोर कोरे, अ‍ॅड.निखील कासनाळे, राम बेल्लाळे,.राजकुमार खंदाडे, माजी पंचायत समितीचे सदस्य राम नरवटे, माणिक नरवटे. प्रदेश सदस्य हेमंत गुट्टे, विक्रम भोसले, कल्याण बदणे, ज्ञानोबा बडगिरे, यतिराज केंद्रे, बाळु गुरमे, विलास पाटील, गणेश हालसे,विनोद भुतडा, संतोष पवार,नाथराव केंद्रे, देविदास सुरणर,बालाजी पडोळे,चंद्रजित पाटील,,खिजर जागीरदार,व्यंकट दहिफळे, माधव शेळके,विशाल शेळके, इस्माईल किनीवाले,गणेश मुंडे,निलेश भंडे,विजय पाटील, राजू रेड्डी, बालाजी बोबडे, तुकाराम देवकते, राम देवकते, माधव केंद्रे, अतुल रेड्डी, संगम कुमदळे, वैभव बल्लोरे, कपील मुरुडकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दुचाकीच्या रॅलीत सहभागी झाले होते. सदरील रॅली ही अहमदपूर शहरातून मुख्य रस्त्यावरुन वि. दा. सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आझाद चौक, हनुमान मंदिर, हिणा लॉज समोरुण अहमदपूर ते अंबेजोगाई रोडने अहमदपूर तालुक्यातील जाज्वल्य असलेल्या रोकडोबा देवस्थान परचंडा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांतील यशस्वी कार्याचा आढावा व मोदी सरकारने जनतेसाठी राबवलेल्या अनेक महत्त्वाच्या सर्व यशस्वी योजनांची माहिती माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून उपस्थित जनतेसमोर मांडणी केली.

COMMENTS