TET परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या दोन्ही मुलींचे नाव आहेत की नाही ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

TET परीक्षा घोटाळ्यात सत्तारांच्या दोन्ही मुलींचे नाव आहेत की नाही ?

बदनाम करण्यासाठी सगळा प्रकार केल्याचा अब्दुल सत्तारांचा दावा

मुंबई प्रतिनिधी - राज्यात  शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही

आदित्य ठाकरे अन् , अब्दुल सत्तारांचा संघर्ष पेटणार
अमोल मिटकरी यांनी आपलं डोकं दवाखान्यात तपासून घ्यावं.
चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली  

मुंबई प्रतिनिधी – राज्यात  शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे.या प्रकरणी यादीत ७ हजार ८७४ विद्यार्थ्य्यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावर आज आमदार सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या मुलींची नावे या यादीत असण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. माझ्या मुली २०२० मध्ये टीईटी अपात्र झाले आहेत. त्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी काहीतरी हा सगळा प्रकार केल्याचा अब्दुल सत्तार यांनी दावा केला आहे.

COMMENTS