Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धर्माबाद चे नूतन मुख्याधिकरी सातीष पुदाके यांनी पदभार सांभाळला

धर्माबाद प्रतिनिधी - धर्माबाद नगर पालिका मुख्याधिकारी चे पद गेल्या दोन महिन्यापासून रिक्त होते अतिरीक्त पर्भारी म्हणून धर्माबाद चे ताहसीलदार काम

सर्व प्रश्नाची चर्चा या आठवड्यात व्हावी अशी अपेक्षा विरोधी पक्ष नेते म्हणुन सत्ताधाऱ्यांना आहे – सचिन अहिर  
झोका घेताना झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकला, तरुणीचा जागीच अंत ! | LOKNews24
पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाडयांना थांबा मिळावा ः संध्या थोरात

धर्माबाद प्रतिनिधी – धर्माबाद नगर पालिका मुख्याधिकारी चे पद गेल्या दोन महिन्यापासून रिक्त होते अतिरीक्त पर्भारी म्हणून धर्माबाद चे ताहसीलदार काम बघत होते परंतु आज तारखेला कायम मुख्याधिकारी धर्माबाद च्या जनतेला मिळाले असून धर्माबाद नगरपरिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी सतिष पुदाके यांचा भाजपाच्या वतीने सोमवारी दुपारी स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहे. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र पोतगंटीवार, भाजपाचे शहराध्यक्ष रामेश्वर गंदलवार, माजी नगरसेवक संजय पवार, चैतन्य घाटे,अमित मुंदडा, पत्रकार कृष्णा तिम्मापुरे, कार्यालयीन अधीक्षक तुंगीनवार उपस्थित होते. सदरील भेटीत अनेक प्रलंबित मागण्या व विकास कामे तसे शहरातील जनतेला मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी सखोल चर्चा करण्यात आले आहे.

COMMENTS