Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला

सातारा ः सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धार

अग्निशस्त्र बाळगून असलेल्या इसमाच्या आवळल्या मुसक्या I LOKNews24
मराठा आंदोलनाची धग कायम
ट्रिपल मर्डर ! घरात आईचा खून तर दोन मुलांना विहिरीत ढकललं| LOK News 24

सातारा ः सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या आंधळी गावातील संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार यांचा अज्ञाताने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे.

COMMENTS