Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माता भगिनी च्या डोक्यावरील हंडा उतरवणे हेच प्रथम कर्तव्य सरपंच करांडे

आष्टी प्रतिनिधी - विकास साळवे आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी ग्रामीण  दुष्काळग्रस्त असुन आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाची योजना अ

राजर्षी शाहू महाराज नवसमाज रचनेचे शिल्पकार ः डॉ. सुभाष वाघमारे
लोखंडी सावरगाव ते माळेगाव रस्तेकामाची आ. नमिता मुंदडांनी केली पाहणी
 जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा – माजी मंत्री डी पी सावंत 

आष्टी प्रतिनिधी – विकास साळवे आष्टी तालुक्यातील बीड-सांगवी ग्रामीण  दुष्काळग्रस्त असुन आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाची योजना असून चार कोटीची योजना घरोघरी वस्तीवर नळ योजना आहे योजना कणसेवाडी तलाव मधून ही योजना आणली आहे माता भगिनीच्या हंडा उतरणे  हे प्रथम कर्तव्य  येणारा काळात बीड सांगवी गणगेवाडी कणसेवाडी गुंडेवाडी ग्रामपंचायत ग्रुप गावाचा सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रयत्न करणार आहे जल जीवन मिशन अंतर्गत बीड सांगवी गावांमध्ये. प्रत्येकाला घरामध्ये स्वच्छ पाणी मिळावे याकरता सदर योजनेसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे काम चालू झाले चालू झाला आहे सध्या काम प्रगती पथावर चालू आहे तरी ग्रामस्थ व पदाधिकारी काम करून घ्यावे अशी प्रतिपादन सरपंच शितलताई नंदकिशोर करांडे यांनी केले आहे जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यांतील बीड सांगवी येथील चार कोटी एक काम प्रगती पथावर चालू आहे हर घर पाणी योजना आहे 15 आयोगातून पाण्याची टाकी ते परमेश माळी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिट करण यावेळी नंदकिशोर करांडे संपत ढोबळे सुभाष तात्या गणगे बबनराव करांडे महादेव चव्हाण विकास तात्या साळवे भाऊसाहेब नरवडे सदाशिव गणगे सोमनाथ घुले बापूराव करांडे जालीदर करांडे महादेव घुले दादासाहेब साळवे संजय बावणे हिम्मत चव्हाण नामदेव नरोडे तुकाराम करांडे निलेश देवा पाईपलाईनचे काम होत असल्याने पाण्याचा प्रश्न मिटेल जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव कट्टी बद्ध असून जल जीवन मिशन अंतर्गत माणसाला शुद्ध पाणी मिळणार आहे असे मत  युवा नेते संपत ढोबळे मतं व्यक्त केले आहे.

COMMENTS