Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत सावता माळी कोपरगाव तालुका संघटकपदी माळवदे

कोपरगाव प्रतिनिधी ः श्री संत सावता माळी युवक संघाच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका संघटक पदी अमोल माळवदे यांची नुकतीच श्री संत सावता माळी य

अहमदनगर : साखरपुडा वा लग्नासाठी आता परवानगी गरजेची ; जिल्ह्यातील आठवडे बाजार केले बंद
दैनिक लोकमंथन l फडणवीसांच्या डेटाबाँबमध्ये दडलंय काय?
लोकसाहित्य संशोधक डॉ. प्रभाकर मांडे यांचे कार्य दीपस्तंभा प्रमाणे : डॉ.अनिल सहस्रबुद्धे

कोपरगाव प्रतिनिधी ः श्री संत सावता माळी युवक संघाच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका संघटक पदी अमोल माळवदे यांची नुकतीच श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, जिल्हाध्यक्ष मुकुंदमामा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक माळवदे यांच्या सह सचिव योगेश ससाणे, धोत्रे गावचे पोलीस पाटील देवेश माळवदे, रामदास माळवदे, मनोज माळवदे, पवन माळवदे, रोशन माळवदे, नवनाथ माळवदे आदि उपस्थित होते.  माळवदे यांच्या निवडीबद्दल कोपरगाव संजीवनी पतसंस्था चेअरमन  प्रदीप नवले, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मनिष जाधव,संतोष रांधव, डॉ.मनोज भुजबळ, संदीप डोखे, अनंत वाकचौरे, शेखर बोरावके, मनोज चोपडे, ओकांर वढणे, दिपक हीवाळे आदीनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

COMMENTS