संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ.

22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

 मुंबई प्रतिनिधी- संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना  दिसत नाहीयेत. त्यांच्या ईडी कोठडीचा कालावधी आज संपत असल्याने न्यायालय

सत्तेवर बसलेल्या सरकारला लोकशाही पध्दतीने खाली खेचु – संजय राऊत  
संजय राऊत यांना ईडीचा दणका
रवींद्र वायकर डरपोक ः संजय राऊतांची टीका

 मुंबई प्रतिनिधी- संजय राऊत(Sanjay Raut) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना  दिसत नाहीयेत. त्यांच्या ईडी कोठडीचा कालावधी आज संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज तरी संजय राऊत यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र त्यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

COMMENTS