Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांना मिळालेला जामीन म्हणजे सत्याचा आणि निष्ठेचा विजय

तब्बल १०० दिवसांनंतर अखेर खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर झाला

औरंगाबाद प्रतिनिधी - तब्बल १०० दिवसांनंतर अखेर खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया द

विधानसभा निवडणूक लढणार ः चंद्रकांत खैरे
गुलाबराव आपलं Love marriage नव्हे Arranged marriage
Aurangabad : संभाजीनगर लिहिण्याचा अधिकार कोणी दिला- खा.इम्तियाज जलील (Video)

औरंगाबाद प्रतिनिधी – तब्बल १०० दिवसांनंतर अखेर खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता चंद्रकांत खैरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यासाठी आनंदाची गोष्ट असून हा सत्याचा आणि निष्ठेचा विजय असल्याचं खैर म्हणाले. त्याचसोबत, यावेळी चंद्रकांत खैरेंनी आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं. राऊत नसताना आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेली साथ आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद यावर खैरे बोलले. त्याचसोबत, दिपाली सय्यद यांच्यावरही प्रतिक्रिया देत चंद्रकांत खैरेंनी बोचरी टीका केली.

COMMENTS