नांदेड प्रतिनिधी - खोके घेऊन नव्हे तर संजय राऊत यांचं वात्रट तोंड आणि त्यांच्या नेत्यांची अकार्यक्षमतेला कंटाळून आमदारांनी उठाव केलाय, असा घणाघ

नांदेड प्रतिनिधी – खोके घेऊन नव्हे तर संजय राऊत यांचं वात्रट तोंड आणि त्यांच्या नेत्यांची अकार्यक्षमतेला कंटाळून आमदारांनी उठाव केलाय, असा घणाघात शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. SIT चौकशीवरून संजय राऊत यांना आमदार गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही मंदिरे बंद केले तुम्ही निवडणुका बंद केले हे हिंदुस्थान आहे की पाकिस्तान, असे म्हणत आम्ही उठाव केला आहे. असा पुनरुच्चार देखील त्यांनी केला.
COMMENTS