नवी दिल्ली ः व्हाइस अॅडमिरल संजय भल्ला यांनी 10 मे 24 रोजी भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय नौदलात 01 जानेवारी 1989

नवी दिल्ली ः व्हाइस अॅडमिरल संजय भल्ला यांनी 10 मे 24 रोजी भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय नौदलात 01 जानेवारी 1989 रोजी त्यांची नियुक्ती झाली होती. भल्ला यांनी आपल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत समुद्रावर आणि जमिनीवर विशेषज्ञ, कर्मचारी विभाग आणि विविध मोहीमांमध्ये अनेक पदे भूषवली आहेत. कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरमधील विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, त्यांनी आघाडीच्या अनेक युद्धनौकांवर विशेषज्ञ म्हणून काम केले आहे.
COMMENTS