Sangli : कृष्णा नदीच्या पात्रात अर्धवट मृतदेह आढळला (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangli : कृष्णा नदीच्या पात्रात अर्धवट मृतदेह आढळला (Video)

मिरज निलजी येथे कृष्णा नदीच्या पात्रात अर्धवट मृतदेह सापडला,मगरीने मृतदेह खाल्ल्याचा संशयकमरे खालचा भाग असल्याने मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाह

आम्ही ५० खोके नाही २०० खोके देतो
जन्मदात्यानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार
एटीएममधून पैसे काढणार्‍या टोळीचा बँक मॅनेजर म्होरक्या

मिरज

निलजी येथे कृष्णा नदीच्या पात्रात अर्धवट मृतदेह सापडला,मगरीने मृतदेह खाल्ल्याचा संशयकमरे खालचा भाग असल्याने मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही:-

मिरज तालुक्यातील निलजी कृष्णा नदीच्या काठावर वीट भट्टीवालेकुंभार यांच्या शेता जवळ हा मृतदेह सापडला आहे.कमरे खालचा भाग असलेला मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आहे  स्थानिक नागरिकांनी याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसाना दिली आहे कमरे खालचा अर्धवट मृतदेह  सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख अजून पटली नाही या भागात मगरीचा वावर असल्याने मृतदेहाचा भाग मगरीने खाल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहोचले असून याबाबत अधिक तपास करत आहेत.

COMMENTS