नागपूर ः अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी नागपूरपर्यंत पाणी संघर्ष पदयात्रा काढली आहे. नागपूरच्या वेशीवर पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांना घेऊन अमरावतीकडे रवाना झाले आहेत. मात्र यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी मरेन पण जामीन घेणार नाही असे म्हणत पोलिसांवर गृहमंत्रालयाचा दबाव असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS