Sangamner : महिला बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेत ऋतूजा राहाणेला कांस्य पदक (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : महिला बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेत ऋतूजा राहाणेला कांस्य पदक (Video)

भद्रावती चंद्रपूर मध्ये झालेल्या वरिष्ठ गट महिला बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी येथील ऋतूजा माधव राहाणे हिने कांस्य पदक ज

रंगलहरी दशकपुर्ती चित्र प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर बारच्या अध्यक्षपदासाठी; तिरंगी तर उपाध्यक्षपदासाठी दुरंगी लढत
नगरच्या सहाय्यक निबंधकाला लाच स्वीकारताना पकडले

भद्रावती चंद्रपूर मध्ये झालेल्या वरिष्ठ गट महिला बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील चंदनपुरी येथील ऋतूजा माधव राहाणे हिने कांस्य पदक जिंकले.ऋतूजा हिने  आत्तापर्यंत पाच राष्ट्रीय स्पर्धा व सात वेळा राष्ट्रीय पदक जिंकले आहेत. यावेळी संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा ताई तांबे यांनी ऋतूजा राहाणे हीचा सत्कार केला आहे. यासाठी ऋतूजा हिला प्रशिक्षक राहुल कडलग, लक्ष्मण तनपुरे, सागर जगताप, अमोल वामन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

COMMENTS