Sangamner : बाळासाहेब थोरातांनी नरेंद्र मोदींवर नाव न घेता केली टीका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : बाळासाहेब थोरातांनी नरेंद्र मोदींवर नाव न घेता केली टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी देशभरात विक्रमी लसीकरण झाले. मात्र एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिवशी लसीकरणाचा उच्चांक गाठणे योग्य नसून

पाथर्डी शहरासह तालुक्यात तीव्र पाणी टंचाई
अरूणकुमार मुदंडा यांची पत्रकारिता विधायक आणि कल्याणकारी
मनोरुग्ण मुलाची पालकांना अमानुष मारहाण, आईचा मृत्यू, l पहा LokNews24

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा दिवशी देशभरात विक्रमी लसीकरण झाले. मात्र एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिवशी लसीकरणाचा उच्चांक गाठणे योग्य नसून दररोज अशा प्रकारचे लसीकरण झाले पाहिजे .अशी टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली आहे. संगमनेर येथील मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोमेश्वर गणेशोस्तव मित्र मंडळ गणपतीची आरती मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाली .या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्षा  दुर्गाताई तांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS