Sangali : हाताचा पंजा नसलेल्या घोरपडीची पकड असलेला अवलिया

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangali : हाताचा पंजा नसलेल्या घोरपडीची पकड असलेला अवलिया

सांगली रवी विठोबा कोळी वय 39 राहणार वड्डी  घोरपडीची पकड असलेल्या अवलीयाला  , 20  वर्षांपूर्वी शेतात काम करत असताना पाखर  हाकलू

Sangali : मिरज शहर सुधार समितीची जिल्हा न्यायालयाकडे मागणी (Video)
सांगली – पुरग्रस्तांना मदत न मिळाल्याने चक्काजाम आंदोलन
Sangali : हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन (Video)

सांगली

रवी विठोबा कोळी वय 39 राहणार वड्डी  घोरपडीची पकड असलेल्या अवलीयाला  , 20  वर्षांपूर्वी शेतात काम करत असताना पाखर  हाकलून लावण्यासाठी  लावलेला स्फोटक रवी कोळीच्या हातात उडाले या अपघात डाव्या हाताचा पंजा  काढावा लागला, जगायचं कस हा प्रश्न, उपजीविकेचे साधन शोधत असताना झाडावर चढता येत का याचा प्रयत्न त्याने केला त्यावेळी त्याला समजला की आपण हाताचा पंजा नसताना ही झाडावर चढू शकतो मग त्याने यालाच व्यवसाय म्हणून स्वीकार केला,40 ते 50 फूट उंच  नारळाच्या झाडावर चढून  मोजून पाच मिनिटांत नारळ काढण्याची कला रवी कोळीला अवगत केली आहे आणि तेही कोणत्याही साधनांचा वापर न करता एका नारळाच्या झाडावरून नारळ काढण्यासाठी फक्त 50 रुपये मजुरी मिळते पण त्यात तो समाधानी आहे. हात पाय सुदृढ शरीर असून ही काही लोक नशिबाला आणि देवाला दोष देत आपला निष्क्रिय पण लपवून जगत आहेत पण  दिव्यांग झाल्यानंतर ही न डगमगता रोज जीव धोक्यात घालून उपजीविका करणारा रवी कोळी हा अवलिया समाजाच्या डोळ्यात  झणझणीत अंजन घालण्याच काम करत आहेत.

COMMENTS