Homeताज्या बातम्यामनोरंजन

समंथा प्रभू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

द फॅमिली मॅन 2' या वेबसीरिजमध्‍ये समंथा रुथ प्रभूला( Samantha Ruth Prabhu) प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यामुळे अभिनेत्रीला बॉलिवूड चि

समंथा ‘या’ आजाराने त्रस्त?
आजारपणामुळे समंथा घेणार करिअरमधून ब्रेक
समांथा रुथ प्रभूने हैदराबादमध्ये विकत घेतला आलिशान फ्लॅट

द फॅमिली मॅन 2′ या वेबसीरिजमध्‍ये समंथा रुथ प्रभूला( Samantha Ruth Prabhu) प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. त्यामुळे अभिनेत्रीला बॉलिवूड चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येत आहेत. तिने दिनेश विजानच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यात स्वारस्य दाखवल्याचं म्हटलं जात आहे . या चित्रपटात ती आयुष्मान खुरानासोबत दिसणार आहे. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे.आता या चित्रपटात समंथा असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु अभिनेत्रीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.  

COMMENTS