Homeताज्या बातम्यादेश

ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्षपदी सॅम पित्रोदा

नवी दिल्ली ः काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांना पुन्हा एकदा ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान

थकलेल्या फीसाठी वकिलाने अशिलाचेच केले अपहरण
गोदावरी कालव्यातून तीन आवर्तने सोडण्यात येतील  – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
भारताच्या नकाशावर पाऊल ठेवल्यामुळे अक्षय कुमार ट्रोल

नवी दिल्ली ः काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांना पुन्हा एकदा ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त विधाने केल्यानंतर त्यांनी 8 मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सॅम यांच्या नियुक्तीबाबत काँग्रेसने बुधवारी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांनी घोषणेमध्ये सांगितले की, काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांची तात्काळ प्रभावाने इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

COMMENTS