Homeताज्या बातम्यामनोरंजन

सलमानची अजब स्टाईल!

अर्धा भरलेला ग्लास ठेवला खिशात

अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. एका पार्टीमध्ये सलमानने केलेल्या एण्ट्रीची नेटकऱ्यांमध्ये विशेष चर्चा होतेय. व्ह

सलमान खानला हायकोर्टाचा मोठा दिलासा
सलमान खानच्या ‘टायगर ३’ मध्ये होणार शाहरुख खानची एन्ट्री.
रणवीर सिंह होणार शाहरूखचा शेजारी.

अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. एका पार्टीमध्ये सलमानने केलेल्या एण्ट्रीची नेटकऱ्यांमध्ये विशेष चर्चा होतेय. व्हायरल व्हिडीओमध्ये सलमानच्या हातात एक ग्लास पहायला मिळतोय. अर्ध्या भरलेल्या या ग्लासमध्ये नेमकं काय आहे, जे पाण्यासारखं दिसतंय असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गाडीतून उतरताच सलमान त्याच्या हातात असलेला ग्लास खिशात ठेवतो. सलमानची ही अजब स्टाईल पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत.

COMMENTS