सईचा ‘इंडिया लॉकडाऊन’  सिनेमा येतोय भेटीला

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सईचा ‘इंडिया लॉकडाऊन’  सिनेमा येतोय भेटीला

सईनं सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तिच्या नव्या सिनेमाची आहे.

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर(Sai Tamhankar) सध्या बॉलिवूडमध्येही सर्वांचं लक्ष वेधत आहे. अशातच सईनं सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट

भाजपसोबत कोणताही समझोता नाही – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर
अवगुण सोडून सद्गुण धारण करणे हिच गुरुदक्षिणा ः  सरला दीदी
सुटकेसमध्ये आढळला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर(Sai Tamhankar) सध्या बॉलिवूडमध्येही सर्वांचं लक्ष वेधत आहे. अशातच सईनं सोशल मीडियावर नवी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट तिच्या नव्या सिनेमाची आहे. सईचा मिमीनंतर सईचा नवा बॉलिवूड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘इंडिया लॉकडाऊन’ असं सईच्या नव्या सिनेमाचं नाव आहे.  इंडिया लॉकडाऊन या सिनेमाच्या नावावरूनच हा सिनेमा जगात आलेल्या कोरोना महामारीमुळे करावा लागलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर भाष्य करणार असल्याचं समोर आलं आहे.

COMMENTS