Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी सगामच्या पाच विद्यार्थ्यांची निवड

कराड / प्रतिनिधी : येथील रयत शिक्षण संस्थेचे, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड मधील महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव 2024 साठी

कराड पालिका ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविरोधात कचरा गाड्या उभ्या
बनावट शस्त्र परवानाप्रकरणी ‘सीबीआय’चे 40 ठिकाणी छापे l DAINIK LOKMNTHAN
लोकशाहीच्या वृध्द्धीसाठी तरुणांनी मतदान करावे : जीवन गलांडे

कराड / प्रतिनिधी : येथील रयत शिक्षण संस्थेचे, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, कराड मधील महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव 2024 साठी आमच्या महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. कु. यशश्री माने, आशुतोष धमाले, सुरज नारायण पाटील, कु. सिध्दी देशमाने, दर्शन मोरे या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी सर्व विद्यार्थी कलाकारांचे व सांस्कृतिक चेअरमन प्रा. अनंत निकम व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. अंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव 2024 ही स्पर्धा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2024 या कालावधीत कृषी विद्यापीठ अकोला येथे होणार आहे.

COMMENTS