Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टेस्लाच्या इंजिनिअरवर रोबोटचा हल्ला

पुणे ः टेस्लाच्या गीगा टेक्सास कारखान्यात एका रोबोटने कारखान्यात काम करत असणार्‍या कर्मचार्‍यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक अंभियता गंभीर जख

पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ला; 24 सैनिक ठार
चंद्रयानाच्या यशस्वी लँडिंगसाठी दगडूशेठ गणपतीला महाअभिषेक
नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या मादी चित्ता साशाचा मृत्यू

पुणे ः टेस्लाच्या गीगा टेक्सास कारखान्यात एका रोबोटने कारखान्यात काम करत असणार्‍या कर्मचार्‍यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक अंभियता गंभीर जखमी झाला आहे. टेस्लाच्या गीगा टेक्सास कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रोबोटने कारखान्यात काम करत असणार्‍या कर्मचार्‍यांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक अंभियता गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे रोबोटदेखील माणसांवर हल्ला आणि वर्चस्व करणार का अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. टेस्लाच्या गीगा टेक्सास कारखान्यात 10 नोव्हेंबर 2021 रोजी हा अपघात झाला.

COMMENTS