Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऋतुराज गडाखांच्या राजकीय भेटी वाढल्या

सोनई/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील नेते मंडळी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाचे औचित्य साधण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. नुकतेच मुळा गगथडीतील शिर

रेमडीसिविरच्या बाटलीत चक्क भरले सलाइनचे पाणी ; नीचपणाचा कळस, कोरोना रुग्णाच्या जीवाशी खेळ
जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीत संगमनेर तालुका जिल्ह्यात प्रथम
दिव्यत्वाची प्रचिती, हीच माणुसकीची संस्कृती ः डॉ. बाबुराव उपाध्ये

सोनई/प्रतिनिधी ः नेवासा तालुक्यातील नेते मंडळी कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाचे औचित्य साधण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. नुकतेच मुळा गगथडीतील शिरेगाव, पानेगांव, खेडले परामंद, निभारी, अम्बाळनेर, खूपटी, करजगांव, घोड़ेगाव, गणेशवाड़ी, आदी गावात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमिताने स्व.माजी खा. तुकाराम गडाख यांचे पुतणे युवा कार्यकर्ते ऋतुराज गडाख यांनी हजेरी लाउन डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन पुष्पांजलि अर्पण करुन अभिवादन केले. या गावात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. दरम्यान माजी खासदार स्व. तुकाराम गडाख यांचे बंधु किसनराव पाटील गडाख हे देखील लोकाच्या सुख दुःखात जाऊन शब्दरूपी परिचय असलेले आता समक्ष व्यक्तिशा परिचय देत असल्यामुळे नेवासा मतदार सघात हा विषय चर्चिले जात आहे. ठिकठिकाणी गावात या उतसाहात मोठ्या संख्यने कार्यकर्ते, ग्रामस्थ, मोठ्या संख्यने उपस्थित होते. दरम्यान या गाठी भेटीबद्दल राजकीय तर्क-वितर्क केले जात आहे.

COMMENTS