Homeताज्या बातम्यादेश

सुप्रसिद्ध गायिका उमा रामनन यांचे निधन

चेन्नई ः सुप्रसिद्ध तमिळ गायिका उमा रामनन यांचे बुधवारी निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे कारण समजले नाही. पण त्यांनी अनेक

विधानभवनाच्या पायऱ्यांवर गदारोळ; सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
शब्दगंध परिषदेचे ऑक्टोबरमध्ये साहित्य संमेलन
रेखा गुप्ता यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

चेन्नई ः सुप्रसिद्ध तमिळ गायिका उमा रामनन यांचे बुधवारी निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे कारण समजले नाही. पण त्यांनी अनेक तमिळ चित्रपटांत एकाहून एक सरस अशी शेकडो गाणी गायिली आहेत. उमा रामनन यांनी 1977 मध्ये ’श्री कृष्ण लीला’ मधील गाण्याद्वारे गायिका म्हणून पदार्पण केले. त्यांनी त्यांचे पती एव्ही रामनन यांच्यासोबत ते गाणे गायले. अभिनेता विजयच्या ’थिरुपाची’साठी उमा रामनन यांनी ’कन्नुम कन्नुमथान कलंदाचू’ हे शेवटचे गाणे गायले होते. मणि शर्मा यांनी लिहिलेले हे गाणे त्यांनी हरीश राघवेंद्र आणि प्रेमजी अमरेन यांच्यासोबत गायले आहे.

COMMENTS